रक्षाबंधन विशेष
August 28, 2019क्रांतीसूर्य उपक्रमशील संस्था
September 13, 2019दमाणी विद्या मंदिराच्या गणरायाची भव्य विसर्जन मिरवणूक
दि ९ सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ठीक ८:३० वाजता दमाणी विद्या मंदिराच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक बलिदान चौकातून मार्गस्थ झाली. या मिरवणुकीत लेझीमचा ताफा तसेच वारकरी व विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले. मिरवणूक बलिदान चौक – मंगळवार पेठ पोलीस चौकी – चाटे गल्ली – बाळीवेस – सोना हिरा चौक व शाळा या मार्गे संपन्न झाली. या वेळी विद्यार्थी सर्व विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व संस्था चालक व पालक उपस्थित होते.