Uncategorized

March 6, 2019

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

प्रशालेचा प्राथमिक विभागाचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार २० डिसेंबर २०१८ रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.नरेंद्र गंभीर सर व डॉ.नितीनजी बलदवा उपस्थित होते.
March 6, 2019

पालक मेळावा २०१८

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशालेच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन केले होत. या वेळी डॉ.सौ.सोनाली घोंगडे यांनी आहार व निसर्गोपचार याविषयावर व्याख्यान दिले. या वेळी दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका […]