शाळेच्या अमृत महोत्सवा निमित्त सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह-मेळावा रविवार दिनांक 31 मे 2020 ऐवजी रविवार दिनांक  24 मे 2020 रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. सर्व माजी विद्यार्थी सादर निमंत्रित आहेत.

स्नेह-मेळाव्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित कळावी व उत्तम नियोजन करता यावे यासाठी सदरचे पेड रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. धन्यवाद..!

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित

(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

माजी विद्यार्थी मेळावा 2020

Share with friends