माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित


(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ - नर्सरी विभाग, सोलापूर

नर्सरी विभाग प्रवेश 2026–27

तपशीलदिनांक आणि वेळ
प्रवेश प्रक्रिया सुरूबुधवार, १५/०४/२०२६ (सकाळी ९:०० पासून)
अर्ज करण्याची अंतिम मुदतसोमवार, २०/०४/२०२६ (दुपारी १२:०० वाजेपर्यंत)
प्रवेश यादी जाहीरसोमवार, २७/०४/२०२६ (सकाळी ११:०० वाजता)

🔹 वयोमर्यादा: १ जुलै २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत जन्मलेली बालके.

🔹 शालेय कामकाजाची वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी १:०० (सुट्टीचे दिवस वगळून).

ℹ️ महत्त्वाची सूचना: शाळेत समक्ष येऊन जमा केलेल्या फॉर्मचाच प्रवेश प्रक्रियेत विचार केला जाईल.

📁 आवश्यक कागदपत्रे (स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रती)

  • पाल्याचा सध्याचा फोटो (मूळ प्रत)
  • जन्म दाखला
  • रहिवासी पुरावा
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • आधार कार्ड / एनरोलमेंट नंबर (असल्यास)

00

दिवस

00

तास

00

मिनिटे

00

सेकंद