माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित
(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)
मनोगत
मनोगत
सौ. निर्मला नवनाथ भोसले
सौ. निर्मला नवनाथ भोसले
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापिका
बालपण! जीवनारूपी नदीतील न फोडता येणारा अवघड भोवरा. विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात नाठाळ घोडा. अश्यक्य, Impossible हे शब्दच नसतात त्यांच्या शब्दकोशात. पण बालपणाला आणि बालमनाला समजून उमजून त्यांच्यावर उत्तम संस्कार करणारी आमची म. फ. दमाणी प्राथमिक विद्या मंदिर शाळा.
शाळेतच सुरवंटाप्रमाणे असणारी बालके फुलपाखरू होऊन बागडतात. ज्ञानरूपी मकरंद खातात व भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी गगनभरारी घेतात व येथेच घडतो भविष्यातील सक्षम, समर्थ भारत.
प्राथमिक शिक्षकवृंद
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
गोपाबाई भै. दमाणी मॉंटेसरी विभाग
निवर्तयत्यन्यजनं प्रमादतः स्वयं च निष्पापपथे प्रवर्तते । गुणाति तत्त्वं हितमिच्छुरंगिनाम् शिवार्थिनां यः स गुरु र्निगद्यते ॥
माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ नर्सरी विभाग
प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥
कार्यालयीन वृंद
पिबन्ति नद्यः स्वयमेव नाम्भः स्वयं न खादन्ति फलानि वृक्षाः । नादन्ति सस्यं खलु वारिवाहाः परोपकाराय सतां विभृतयः ॥