माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित
(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)
मनोगत
मनोगत
सौ. आर. एन. पेंबर्ती
सौ. आर. एन. पेंबर्ती
मुख्याध्यापिका
मुख्याध्यापिका
‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे’ या संस्थेने इ.स. १९४४ मध्ये सोलापूरात दमाणी विद्या मंदिरची स्थापना केली. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, बघता बघता या रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आणि अमृतमहोत्सवाकडे त्याची वाटचाल सुरु आहे.
सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळेची तीन मजली इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. नर्सरी ते इ. १०वी पर्यंत सुमारे १५०० विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत.
शिक्षकवृंद
प्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥
कार्यालयीन वृंद
सत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः । सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥
सेवकवृंद
परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः । परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥