ठळक घडामोडी

दमाणी शैक्षणिक समूहाकडून वर्षभर विविध कार्यक्रम आणि विशेष दिवस साजरे केले जातात. त्याचीच माहिती क्रमबद्ध रित्या..
  • १६ फेब्रुवारी २०१९दहावीचा निरोप समारंभ

    यंदाच्या २०१८-१९ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा शनिवार दि.१६/०२/२०१९ रोजी निरोपसमारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून डॉ. सौ. दीपाली काळे लाभले होते.
  • ९ जानेवारी २०१९ वार्षिक स्नेहसंमेलन

आमची शाळा आपल्या पाल्यासाठी सर्वोत्तम पर्याय

शिक्षण जेथे दैवत

दमाणी विद्या मंदिर, जिथे विद्यार्थ्याना वास्तविक जीवनातील प्रतिभेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न केला जातो..! आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करणे, हाचं आमच्या शैक्षणिक संकुलाची पुंजी आहे.

मुलांच्या आवडीनुसार त्यांना त्या द्रुष्टीने विविध साधन, खेळ आणि साहित्य उपलब्ध करून दिली जातात. विद्यार्थ्यांच्या इतर कलागुणांना न्याय देण्यासाठी त्या-त्या विषयाच्या तज्ञ शिक्षकांची नेमणूक केली जाते. जेणेकरून त्यांचे आजचे कौशल्य उद्याचा जीवनाची शिदोरी बनू शकेल.