माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे

(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

१९२९ या वर्षी महाराष्ट्रातील पुण्याचे कै.श्री.रावबहादूर हणमंतरामजी राठी साताऱ्याचे कै.श्री.लक्ष्मीनारायणजी जाजू आणि कराडचे कै.श्री.किशनलालजी लाहोटी या तीन द्रष्ट्या लोकांनी मिळून माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाची स्थापना केली .नावाप्रमाणेच माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे ध्येय नेहमीच भावी पिढ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हेच राहिले आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या सबलीकरणाबरोबरच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार विविध आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.

आमच्या संस्था

संचालक मंडळ २०१७ ते २०२०

संचालक मंडळ

श्री. नंदकिशोरजी राठी, पुणे

श्री. जुगलकिशोरजी मुंदडा, ठाणे (प.)

श्री. राजेंद्रजी मंत्री , पुणे

डॉ. सुनंदाजी राठी, पुणे

श्री. मिश्रीलालजी झंवर

डॉ. राजगोपालजी करवा, सोलापूर

डॉ. सुरेंद्रजी राठी

श्री. पुरुषोत्तमजी लोहिया

अध्यक्ष

श्री. अतुलजी लाहोटी, पुणे

कार्यकारी अध्यक्ष

श्री. रमेशजी धूत, पुणे

सचिव

श्रीमती सुशीलादेवी राठी, पुणे

श्री. संतोषजी राठी, पुणे

खजिनदार

श्री. संजय जाखोटिया, पुणे

उपाध्यक्ष

श्रीमती सावित्रादेवी मुंदडा, पुणे

श्री. श्रीकांतजी लखोटिया, पुणे

श्री. गिरीधरिलाजी भूतडा, सोलापूर

श्री. शेखरजी मुंदडा

श्री. दगडूलालजी बाहेती

कार्यकारी सदस्य

श्री. जुलगकिशोरजी पुंगलिया, पुणे

श्री. ओमप्रकाशजी सोमाणी, सोलापूर

श्री. माणकचंद काबरा

श्री. लक्ष्मीकांतजी नावंदर

श्री. मधुसूदनजी सारडा

Share with friends