माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे

(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)

१९२९ या वर्षी महाराष्ट्रातील पुण्याचे कै.श्री.रावबहादूर हणमंतरामजी राठी साताऱ्याचे कै.श्री.लक्ष्मीनारायणजी जाजू आणि कराडचे कै.श्री.किशनलालजी लाहोटी या तीन द्रष्ट्या लोकांनी मिळून माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाची स्थापना केली .नावाप्रमाणेच माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळाचे ध्येय नेहमीच भावी पिढ्यांसाठी विविध शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हेच राहिले आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या सबलीकरणाबरोबरच त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि बदलत्या काळानुसार विविध आव्हाने पेलण्यासाठी त्यांना सक्षम करणे हेच संस्थेचे उद्दिष्ट आहे.

आमच्या संस्था

संचालक मंडळ २०१७ ते २०२०

संचालक मंडळ

श्री. नंदकिशोरजी राठी, पुणे

श्री. जुगलकिशोरजी मुंदडा, ठाणे (प.)

श्री. राजेंद्रजी मंत्री , पुणे

डॉ. सुनंदाजी राठी, पुणे

श्री. मिश्रीलालजी झंवर

डॉ. राजगोपालजी करवा, सोलापूर

डॉ. सुरेंद्रजी राठी

श्री. पुरुषोत्तमजी लोहिया

अध्यक्ष

श्री शेखरजी मुंदडा, पुणे

कार्यकारी अध्यक्ष

श्री बाळकृष्णजी कारवा

सचिव

श्री लक्ष्मीकांतजी नावंदर, पुणे

श्री संजयजी जाखोटिया, पुणे

खजिनदार

श्री राजेंद्रजी आसावा, पुणे

उपाध्यक्ष

श्री ओमप्रकाशजी सोमाणी, सोलापूर

सौ प्रतिभाजी काबरा, पुणे

श्री सुभाषजी मुंदडा, मुंबई

श्री सुभाषजी मुंदडा, मुंबई

श्री अमितजी चांडक, पुणे

कार्यकारी सदस्य

श्री राहुलजी राठी, पुणे

श्री अश्विनजी चांडक, पुणे

श्री अमोलजी भट्टड, पुणे

सौ.अंजलीजी तापडिया, पुणे

सौ.नम्रताजी जाजू, पुणे

श्री व्रजेंद्रजी मालू, मुंबई

श्री श्यामसुंदरजी चांडक, पुणे

श्री सचिनजी भट्टड, सोलापूर

श्री मधुसूदनजी शारदा, अहिल्यानगर

श्री अशोकजी चांडक, पुणे

श्री सुनीलजी बिहाणी, पुणे

श्री वसंतजी बंग, पुणे