स्मृतिगंध सोहळा

क्रीडा सप्ताह (म. फ. दमाणी विद्या मंदिर)

December 3, 2019

प्रवेशोत्सव २०२५

June 15, 2025

स्मृतिगंध सोहळा

२०१९-२० हे वर्ष दमाणी विद्या मंदिर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

या निमित्त रविवार दि. २९ डिसेम्बर २०१९ रोजी प्रशालेत ” स्मृतिगंध ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या निमित्त शाळेचे माजी मुख्याद्यापक  शिक्षक व विद्यार्थी उपस्थित राहिले होते.

या कार्यक्रमाचे काही क्षण चित्रे