March 8, 2019

अग्निशामक प्रात्यक्षिक

प्रशालेत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत अग्निशामक दलाचे प्रात्यक्षिक प्रशालेच्या प्रांगणात दाखविण्यात आले.
March 6, 2019

हळदी कुंकू समारंभ २०१९

मकर संक्राती निमित्त माता पालकांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते. या वेळी हस्तकला प्रदर्शन चित्रकला प्रदर्शन वैज्ञानिक प्रयोगांचे व PPT चे सादरीकरण करण्यात आले.
March 6, 2019

महाभोंडला

नवरात्रोत्सवा निमित्त प्रशालेच्या प्राथमिक विभागाने याहीवर्षी महाभोंडल्याचे आयोजन केले.
Share with friends