नूतन शैक्षणिक वर्षा निमित्त पालक– शिक्षक सहविचार सभा

स्मृतिगंध सोहळा
January 8, 2020
गणेशोत्सव प्रतिष्ठापना २०२५ क्षणचित्रे
August 28, 2025
स्मृतिगंध सोहळा
January 8, 2020
गणेशोत्सव प्रतिष्ठापना २०२५ क्षणचित्रे
August 28, 2025

नूतन शैक्षणिक वर्षा निमित्त पालक– शिक्षक सहविचार सभा

रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ नर्सरी विभागाची नूतन शैक्षणिक वर्ष 2025 -26 ची पालक शिक्षक सहविचार सभा आयोजित करण्यात आली. सदर पालक सभेचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. निर्मला भोसले यांनी केले.

शाळेचा स्पर्धा परीक्षेचा व इयत्ता १०वी चा उत्कृष्ट निकाल पालकांसमोर सादर करण्यात आला. सदर पालक सभेत वार्षिक आराखडा, नियोजन, अभ्यासक्रम , शाळेतील उपक्रम, सण,स्पर्धा, खेळ, पालक मेळावा, रक्तदान, शालेय शिस्त इत्यादी संबंधी माहिती सांगण्यात आली. याप्रसंगी सचिवा मा. सौ. मंगलजी काबरा यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन नर्सरी विभाग प्रमुख कु.नागेश्वरी भागानगरे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. राजश्री जाधव यांनी केले.

सदर पालक सभेस दमाणी विद्या मंदिरचे स्थानीय अध्यक्ष मा.श्री. कालिदासजी जाजू, सचिवा मा. सौ. मंगलजी काबरा, सदस्या मा. सौ. तृप्ती
आसावा, सदस्य मा. श्री.उदयजी मिनियार, सदस्य मा. श्री भुतडा उपस्थित होते.

Share with friends

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *