पालक मेळावा २०१८

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

March 6, 2019

रक्तदान शिबीर २०१८

March 6, 2019

पालक मेळावा २०१८

दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी प्रशालेच्या वतीने पालक मेळाव्याचे आयोजन केले होत. या वेळी डॉ.सौ.सोनाली घोंगडे यांनी आहार व निसर्गोपचार याविषयावर व्याख्यान दिले. या वेळी दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका व संस्थेचे पदाधिकारी व पालक उपस्थित होते.