प्रवेशोत्सव २०२६ (पूर्व प्राथमिक विभाग)

प्रवेशोत्सव २०२६ (माध्यमिक विभाग)

June 15, 2026

योग दिन (बी. एफ. दमाणी प्रशाला, सोलापूर)

June 20, 2026

प्रवेशोत्सव २०२६ (पूर्व प्राथमिक विभाग)

माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ पुणे संचलित गोपाबाई भैरुरतन दमाणी बालक मंदिरात 15 जून 2026 रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी नवगतांचे स्वागत संस्थेचे सर्व माननीय पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भोसले मॅडम व सर्व सहकारी शिक्षकांनी मुलांवर पुष्प वर्षाव करून केला मुलांना औक्षण करून शुभेच्छा कार्ड व गोड खाऊ देण्यात आला.